१६४) क्लीन चीट

*खडे.. ओरखडे !*


*१६४)क्लिनचीट !*


*काहींचे ट्रेसिंग चालू आहे,*

*काहींचे चेकिंग चालू आहे !*

*अनेक 'क्लीन' केले आहेत,*

*काहींचे वॉशिंग चालू आहे !!*


*'त्यांच्या' वॉशिंग मशीनमध्ये*

*'मळ'लेले स्वच्छ धुतले जातात !*

*कितीही जुने "डाग" असोत,*

*"क्लीन" करून घेतले जातात !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य