१७५) ध्यान आणि धारणा

*खडे.. ओरखडे !*


*१७५) ध्यान आणि धारणा*


*त्यांच्या सभेचा उत्सव होतो,*

*त्यांच्या रोड शोचा उत्सव होतो !*

*त्यांच्या ध्यान-धारणेचा,*

*तर देशभर महोत्सव होतो !!*


*त्यांची सभा, त्यांचा रोड शो,*

*म्हणजे भक्तांना प्रेरणा आहे !*

*पण त्यांचे 'ध्यान' राजकीय आहे,*

*अशी विरोधकांची 'धारणा' आहे !!*


            ◆◆◆◆◆

            *राजेंद्र गिते, बार्शी.*



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य