१७१) आचारसंहितेची ऐशीतैशी
*खडे.. ओरखडे !*
*१७१) आचारसंहितेची ऐसीतैसी*
*कुणी हार घालत आहेत,*
*कुणी नारळ फोडत आहेत !*
*कुणी कुणी तर मनोभावे,*
*EVM ला हात जोडत आहेत !!*
*लोकशाहीवर विश्वास नाही,*
*जनमताचा आदर नाही !*
*असेही काही उमेदवार आहेत,*
*ज्यांना आचारसंहितेची कदर नाही !!*
◆◆◆◆◆
*राजेंद्र गिते, बार्शी.*