१६६) एकच मिशन
*खडे.. ओरखडे!*
*१६६)एकच मिशन...*
*एकच मिशन जुनी पेन्शन,*
*मुंबईत घोषणा पोचली पाहिजे !*
*'त्यांनी' बेदखल केले तर,*
*त्यांची "दखल" घेतली पाहिजे !!*
*झोपी गेले असतील तर,*
*त्यांना जागे करावे लागेल !*
*झोपेचे सोंग घेतलेच तर,*
*त्यांचे "सोंग" उतरावे लागेल !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*