१५७) सगळं OK
*खडे.. ओरखडे !*
*१५७) सगळं OK
*'हे' म्हणतात खोके आहेत,*
*'ते' म्हणतात ओके आहेत !*
*यासाठीच का तुम्ही आम्ही,*
*पोसलेले ते बोके आहेत !!*
*विचार 'पुढे' न्यायला,*
*निष्ठेचा जेव्हा लिलाव होतो !*
*'बंधने' पडतात गळून,*
*गद्दारांचा फैलाव होतो !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*